हे अॅप पेड आहे.इंग्रजी बोलायला शिका मराठीतूनहे अॅप इंग्रजी शिकण्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे...
हे अॅप पेड आहे.इंग्रजी बोलायला शिका मराठीतूनहे अॅप इंग्रजी शिकण्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे बनविले आहे आत्ता हे अॅप प्राथमिक (बेसिक) आहे.या अॅपमधील ऑडिया ऐकूण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना सुद्धा इंग्रजी भाषेचे आकलन होईल.हे अॅप टेक्स्ट व ऑडियो स्वरुपात आहे आणी या अॅप मध्ये एकूण ७५० वाक्ये व ७५० शब्दार्थ आहेत या अॅपमध्ये ऐकूण ६ लेसन आहेत ३ लेसन इंग्रजी व मराठी वाक्यांचे आहे व ३ लेसन इंग्रजी व मराठी शब्दार्थांचे आहेत.वाक्यांच्या लेसन मध्ये प्रथम मराठी वाक्य वाचले आहे व नंतर इंग्रजी वाक्य वाचले आहे व नंतर पुन्हा इंग्रजी व नंतर मराठी वाक्य वाचले आहेशब्दार्थांच्या लेसन मध्ये प्रथम मराठी शब्द वाचला आहे व नंतर इंग्रजी शब्द वाचला आहे व नंतर पुन्हा इंग्रजी व नंतर मराठी शब्द वाचला आहे.तसेच प्रत्येक लेसन मध्ये इंग्रजी व मराठी मध्ये सर्च (शोधणे) कुरु शकताअसा एकूण ५ तास १८ मिनिटांचा ऑडिया अॅप मध्ये आहे.याचे आणखी जवळ जवळ ८ ते १० भाग तयार करणार आहे. आम्हाला खात्री आहे की या अॅप चा वापर केल्याने, विद्याथ्र्यांना इंग्रजी बोलणे व समजण्यास जास्तीत जास्त मदत होईल.अॅपचा वापर कसा करावा :अॅप मधील आडियो दररोज दिवसातून एकदा तरी कमीत कमी १/२ तास एैकावा.तसेच अॅप बद्दलची आपली मते कमेंट मध्ये कळवावी.तरी आपली मते कळवावी, व अॅप घेण्यासाठी सपर्क करावा.This app is paid.Learn to speak English from MarathiThis app is made to be useful for everyone to learn English. Right now this app is basic.By listening the audio in this app even those who cannot read and write will understand the English language.This app is in text and audio format and contains a total of 750 sentences and 750 words.There are 6 listening lessons in this app, 3 lessons are English and Marathi sentences and 3 lessons are English and Marathi words.In sentence lesson, first Marathi sentence is read and then English sentence is read and then English sentence is read again and then Marathi sentence is read.In Vocabulary lesson first Marathi word is read and then English word is read and then English again and then Marathi word is read.You can also search in English and Marathi in each lessonThere is a total of 5 hours and 18 minutes of audio in the app.About 8 to 10 more episodes will be made. We are sure that by using this app, students will get maximum help in speaking and understanding English.How to use the app:Listen to the audio in the app at least once a day for at least 1/2 hour.Also share your opinion about the app in the comments.